Jammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये वितरण प्रकल्पांचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते उदघाटन | Sakal |

2022-03-24 42

Jammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये वितरण प्रकल्पांचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते उदघाटन | Sakal

जम्मू, काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी वितरण प्रकल्पांचे उद्घाटन केले
नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांमुळे काश्मीरमधील 10 जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठ्यात सुधारणा होणार आहे
या वाढत्या सुविधा अर्थव्यवस्थेची गरज पूर्ण करतील.


#ManojSinha #Jammu #Anantnag #PowerTransmission #DistributionProjects #JammuKashmir

Videos similaires